ग्रामीण डाक सेवक 2024 | GDS 2024

ग्रामीण डाक सेवक म्हणजे काय? ग्रामीण डाक सेवक (GDS) हे भारतीय पोस्टल सिस्टिमचे एक महत्त्वाचे सदस्य आहेत, जे ग्रामीण भागात डाक सेवा पुरवतात. सध्या खूप Vacancy निघतायेत GDS साठी तर आपण जाणून घेऊयात कि कोण कोण या साठी पात्र राहतील आणि कश्या प्रकारे Fill Up करायचा आहे चला तर सुरु करूयात . GDS पदासाठी अर्ज … Read more